आमच्याबद्दल अधिकची माहिती :
नमस्कार वेबसाईटला भेट दिल्याबद्दल सुरुवातीला तुमचे आभार. मित्रांनो आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून केंद्र सरकार तसेच राज्य सरकार द्वारे घेण्यात येणाऱ्या नोकर भरती अपडेट, त्यासोबतच खाजगी कंपनींद्वारे भरावयाची विविध पदे याबद्दलची माहिती तुम्हाला सर्वात आधी देण्याचे काम केले जाते. वेबसाईटच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सरकारी योजना असतील त्या देखील तुमच्यापर्यंत जाहिरातीसह पोहोचविण्याचे काम केले जाते. मराठी भाषेमधून तुम्हाला देखील असेच अपडेट रोजची रोज पाहिजे असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क देखील करू शकता आणि आमचे व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता.
सदरील क्षेत्रामध्ये मागील 03-04 वर्षांपासून आम्हाला कामाचा अनुभव आहे आणि त्यामुळेच योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे हे काम आम्ही अनेक दिवसांपासून करत आहोत आणि यापुढे देखील हे काम असेच चालू राहील अशी तुम्हाला नक्कीच खात्री देतो. धन्यवाद !!
Email : virugholve98@gmail.com