लाडकी बहिण योजना एप्रिल हफ्ता 2.43 कोटी महिलांना जमा लगेच पहा यादी | Ladki Bahin Yojana April Hafta
Ladki Bahin Yojana April Hafta महाराष्ट्र सरकारच्या सर्वाधिक नावाजलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा नुकताच सर्व पात्र व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला. योजनेचा हा दहावा हप्ता असल्याने आजवर या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी सर्वात आधी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज स्वीकारले गेले होते अशा महिलांना सुमारे … Read more