Ladki Bahin May Installment Date : लाडकीला यादिवशी मिळणार मे हफ्ता एकत्रित 3000 रुपये ?
Ladki Bahin May Installment Date नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण नुकतेच पार पडले या एप्रिल महिन्याच्या अर्थातच दहाव्या हप्त्याच्या वितरणामध्ये काही प्रमाणामध्ये उशीर देखील झाला कारण संपूर्ण एप्रिल महिना या योजनेच्या हप्त्याच्या लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या परंतु बहिणींना लाभ मिळाला तो मे महिन्यामध्ये. लाडकी बहीण योजनेअंतर्गत … Read more