NHM Nagpur Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी
NHM Nagpur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान,नागपूर विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यास तुम्ही पात्र व इच्छुक असल्यास हि शेवटची संधी असणार आहे.सदरील भरती मध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती … Read more