पुणे महापालिकेत विवध पदांसाठी नवीन भरती,थेट मुलाखत|Pune Mahanagarpalika Walk in Interview
Pune Mahanagarpalika Walk in Interview पुणे महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे अयोनाज करण्यात आले आहे. सदरील भरती मध्ये विवध जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक … Read more