भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये ‘या’ पदांसाठी नवीन भरती,लगेच ऑनलाइन अर्ज करा.|SAI Bharti 2025

SAI Bharti 2025

SAI Bharti 2025 भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदरील भरती मध्ये 03 जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड केली जाणार असल्याची माहिती प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी … Read more